स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर
डोंबिवली पूर्वेच्या दत्तनगर भागात सन 1967 पासून सामाजिक कार्यकर्त्या सौ सुधाताई साठे यांच्या राहत्या घरी विद्यार्थ्यांसाठी "बालविकास मंदिर" या नावाने शाळा चालवण्यात येत होती. सन 1969 साली ही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या परिवारातील एक घटक बनली. आता डोंबिवलीत गोपाळ नगर ,रामनगर, गणेशपथ व दत्तनगर च्या शाळेचा समावेश झाल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवलीत चार शाळा सुरू झाल्या.कै. डॉ. मुंशी आणि कै. मोकाशी यांच्या प्रयत्नामुळे दत्तनगर च्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेला एक सरकारी प्लॉट ..